एका बाजूने आिार असलेले खोड कापण्यासाठी
चेतावणी: कापताना खोड तुटणार नाही याची खात्री
करा. खालील सूचना पाळा.
(कचत्र. 53)
1. खोडाला सािारण ⅓ पयथांत पुश स््रिोकवर कापा.
2. कापलेल्या दोन भागांचा एकमेकांना स्पश्घ होईपयथांत खोडाला पूल
स््रिोकवर कापा. (कचत्र. 54)
दोन बाजूंनी आिार असलेले खोड कापण्यासाठी
चेतावणी: कापताना साखळीची करवत खोडामध्ये
अडकणार नाही याची खात्री करा. खालील सूचना
पाळा.
(कचत्र. 55)
1. खोडाला सािारण ⅓ पयथांत पूल स््रिोकवर कापा.
2. कापणे पूण्घ करण्यासाठी खोडाचा उरलेला भाग पुश स््रिोकवर
कापा. (कचत्र. 56)
चेतावणी: साखळीची करवत खोडामध्ये अडकल्यास
इंकजन थांबवा. कापलेले भाग उरडण्यासाठी आकण
उत्पादन बाहेर काढण्यासाठी कलवर वापरा. उत्पादन
हाताने बाहेर काढण्याचा प्रयत्न करू नका. उत्पादन
अचानक मोकळे झाल्यावर त्यामुळे इजा होऊ शकते.
कलकम्बंग तंत्रज्ञान वापरण्यासाठी
नोट: जाड शाखांसाठी, कापण्याचे तंत्रज्ञान वापरा.
चा संदभ्घ घ्या.
चेतावणी: आपण कलकम्बंग तंत्रज्ञान वापरत असताना
अपराताचा उच्च िोका आहे. Kickback कसा टाळावा
याबद्दल सूचनांसाठी
Kickback माकहतीपृष्ठावरील
172
चा संदभ्घ घ्या
चेतावणी: कलंब एका नंतर एक कापा. आपण लहान
कलंब काढता तेव्हा काळजी घ्या आकण झुडपे दकंवा अनेक
लहान कलंब एकाच वेळी कापू नका. लहान कलंब
साखळीच्या करवतीमध्ये सापडून उत्पादनाच्या सुरक्षित
ऑपरेशनला प्रकतबंकित करू शकतात.
नोट: आवश्यक असल्यास कलंब तुकड्या तुकड्याने कापा.(कचत्र. 57)
1. खोडाच्या उजव्या बाजूच्या कलंब काढा.
a) गाईड बार खोडाच्या उजव्या बाजूला ठेवा आकण उत्पादनाचा
मुख्य भाग खोडाला लागून ठेवा.
b) शाखांमिील तणावासाठी लागू होणारे कापण्याचे तंत्रज्ञान
कनवडा. (कचत्र. 58)
चेतावणी: शाखा कशी कापावी याबद्दल
आपल्याला खात्री नसल्यास, पुढे जाण्यापूव्वी
साखळीच्या करवतीच्या एका तज्ञ ऑपरेटरसह
संवाद सािा.
2. खोडाच्या वरच्या बाजूच्या कलंब काढा.
a) उत्पादनाला खोडावर ठेवा आकण गाइड बारला खोडावरून
दफरू द्या.
b) पुश स््रिोकवर कापा. (कचत्र. 59)
3. खोडाच्या डाव्या बाजूच्या कलंब काढा.
a) शाखांमिील तणावासाठी लागू होणारे कापण्याचे तंत्रज्ञान
कनवडा. (कचत्र. 60)
चेतावणी: शाखा कशी कापावी याबद्दल
आपल्याला खात्री नसल्यास, पुढे जाण्यापूव्वी
साखळीच्या करवतीच्या एका तज्ञ ऑपरेटरसह
संवाद सािा.
तणावामध्ये असलेल्या शाखा कशा कापाव्यात याबद्दल सूचनांसाठी
तणावाखाली असलेल्या झाडांना आकण शाखांना
कापण्यासाठीपृष्ठावरील 176
चा संदभ्घ घ्या.
झाड पाडण्याचे तंत्रज्ञान वापरण्यासाठी
चेतावणी: आपल्याकडे झाड पाडण्याचा अनुभव असला
पाकहजे. शक्य असल्यास, साखळीच्या करवतीच्या
ऑपरेशनवरील एका प्रकश्षिण अभ्यासक्रमामध्ये
सहभागी व्हा. अकिक जाणून रेण्यासाठी अनुभवी
ऑपरेटरसह संवाद सािा.
सुरक्षित अंतर ठेवण्यासाठी
1. आपल्या जवळपासचे लॉक झाडाच्या लांबीच्या दकमान 2 1/2 दूर
असलेल्या सुरक्षित अंतरावर असल्याची खात्री करा. (कचत्र. 61)
2. पाडण्यापूव्वी दकंवा पाडताना कोणतीही व्य्तिी जोखीमीच्या
्षिेत्रामध्ये नसल्याची खात्री करा. (कचत्र. 62)
पाडण्याची ददशा मोजण्यासाठी
1. झाडाने कोणत्या ददशेने पडणे आवश्यक आहे याचे परी्षिण करा.
अशा रठकाणी पाडण्याचे ध्येय आहे जेथे आपण सोईस्करपणे कलंब
करू शकता आकण खोड कापू शकता. आपण आपल्या पायांवर
कस्थर असणे आकण सुरक्षितपणे हालचाल करू शकणे सुद्धा
महत्त्वाचे आहे.
चेतावणी: झाडाला त्याच्या नैसकग्घक ददशेने पाडणे
िोकादायक असल्यास दकंवा शक्य नसल्यास,
झाडाला कभन्न ददशेला पाडा.
2. झाडाच्या नैसकग्घक पडण्याच्या ददशेचे परी्षिण करा. उदाहरणाथ्घ
झाडाचे कलंडणे आकण वाकणे, हवेची ददशा, शाखांचे स्थान आकण
बफा्घचे वजन.
3. अडथळे आहेत का याचे परी्षिण करा, उदाहरणाथ्घ इतर झाडे,
कवजेच्या तारा, रस्ते आकण/दकंवा जवळपासच्या इमारती.
4. तुटल्याच्या खुणा आकण मूळ सडले आहे का ते पहा
चेतावणी: मूळ सडण्याचा अथ्घ आहे की आपण
कापणे पूण्घ करण्या आिी झाड पडण्याचा िोका
आहे.
5. खात्री करा की झाडाला कोणत्याही तुटलेल्या दकंवा मेलेल्या शाखा
नसतील ज्या तुटून पडताना आपल्याला मार लागू शकतो.
6. झाडाला दुसऱ्या उभ्या झाडावर पडू देऊ नका. अडकलेले झाड
काढणे िोकादायक आहे आकण त्यात उच्च अपराताची जोखीम
आहे.
अडकलेले झाड मोकळे करण्यासाठीपृष्ठावरील 175
चा संदभ्घ
घ्या. (कचत्र. 63)
174
930 - 003 - 06.03.2019
Summary of Contents for 120
Page 5: ...72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 C A B 94 95 96 97 ...
Page 7: ...128 129 130 B C D A E 131 ...
Page 51: ...H37 4 0 mm 5 32 pulg 505 24 37 01 0 65 mm 0 025 in 30 80 930 003 06 03 2019 51 ...
Page 71: ...H37 4 0 મીમી 5 32 ઇંચ 505 24 37 01 0 65 મીમી 0 025 ઇંચ 30 80 930 003 06 03 2019 71 ...
Page 93: ...H37 4 0 लममी 5 32 इंच 505 24 37 01 0 65 लममी 0 025 इंच 30 80 930 003 06 03 2019 93 ...
Page 185: ...H37 4 0 कममी 5 32 इंच 505 24 37 01 0 65 कममी 0 025 इंच 30 80 930 003 06 03 2019 185 ...
Page 327: ...930 003 06 03 2019 327 ...