चेतावणी: अवरड झाड पाडण्याच्या कायाथांमध्ये,
कापणे पूण्घ झाल्यावर आपले कानाचे संर्षिक त्वररत
उचला. आपल्याला आवाज आकण चेतावणी संकेत
ऐकू येणे महत्त्वाचे आहे.
खोड साफ करून आपल्या परत जाण्याचा माग्घ तयार
करण्यासाठी
आपल्या खांद्याच्या उंचीपासून खालच्या सव्घ शाखा कापून टाका.
1. पूल स््रिोकवर वरून खाली कापा. झाड आपल्या आकण
उत्पादनाच्या मध्ये असल्याची खात्री करा. (कचत्र. 64)
2. झाडाच्या सभोवतालच्या काय्घ ्षिेत्रामिून सव्घ दाटी काढा. काय्घ
्षिेत्रामिून सव्घ कापण्यासारखे सामान काढा.
3. दगड, शाखा आकण होल यासारख्या अडथळ्यांसाठी ्षिेत्राची
तपासणी करा. झाड पडायला लागल्यावर आपल्याकडे एक
मोकळा परत जाण्याचा माग्घ असायला हवा. आपला परत
जाण्याचा माग्घ पडण्याच्या ददशेपासून अंदाजे 135 कडग्री दूर
असला पाकहजे.
1. िोक्याचे ्षिेत्र
2. परत जाण्याचा माग्घ
3. पाडण्याची ददशा
(कचत्र. 65)
झाड पाडण्यासाठी
Husqvarna आपल्याला ददशेनुसार राव रालण्याची आकण त्यानंतर
आपण झाड पाडताना सुरक्षित कोपरा पद्धत वापरण्याची कशफारस
करते. सुरक्षित कोपरा पद्धत आपल्याला योग्य पाडण्याचा सांिा बनवू
देते आकण पडण्याची ददशा कनयंकत्रत करू देते.
चेतावणी: गाइड बारच्या लांबीच्या दुप्पटहून जास्त
व्यास असलेली झाडे पाडू नका. यासाठी, आपल्याकडे
कवशेष प्रकश्षिण असले पाकहजे.
पाडण्याचा सांिा
झाड पाडण्यादरम्यान सवा्घत महत्त्वाची प्रदक्रया आहे योग्य पाडण्याचा
सांिा बनवणे. योग्य पाडण्याच्या सांध्यासह, आपण पाडण्याची ददशा
कनयंकत्रत करता आकण पाडण्याची प्रदक्रया सुरक्षित असल्याची खात्री
करता.
पाडण्याच्या संध्याची जाडी समान असावी आकण झाडाच्या व्यासाच्या
दकमान 10% असावी.
चेतावणी: पाडण्याचा सांिा अयोग्य दकंवा खूपच बारीक
असल्यास, आपले पाडण्याच्या ददशेवर कोणतेही
कनयंत्रण नसते.
(कचत्र. 66)
ददशेनुसार राव रालण्यासाठी
1. झाडाच्या व्यासाच्या ¼ लांबीमध्ये ददशेनुसार राव राला. वरच्या
ददशेनुसारचा राव आकण खालच्या ददशेनुसारच्या रावामध्ये
45°-70° कोन बनवा. (कचत्र. 67)
a) वरच्या ददशेनुसार राव राला उत्पादनाचे पाडण्याच्या ददशेचे
कचन्ह (1) झाडाच्या पाडण्याच्या ददशेने (2) संरेखीत करा.
उत्पादनाच्या मागे उभे रहा आकण झाडाला आपल्या डाव्या
बाजूला ठेवा. पूल स््रिोकसह कापा.
b) खालच्या ददशेनुसार राव राला. खालच्या ददशेनुसारच्या
रावाचे टोक हे वरच्या ददशेनुसारच्या रावाच्या टोकाच्या
कबंदूवर असल्याची खात्री करा. (कचत्र. 68)
2. खालच्या ददशेनुसारचा राव हा पाडण्याच्या ददशेसह आडवा आकण
90° कोनावर असल्याची खात्री करा.
सुरक्षित कोपरा पद्धत वापरण्यासाठी
पाडण्याचा राव ददशेनुसार केलेल्या रावाच्या काहीसा वर केला
पाकहजे.
(कचत्र. 69)
चेतावणी: आपण गाइड बारच्या टोकाने कापत असताना
काळजी घ्या. आपण खोडामध्ये बोर राव रालत
असताना गाइड बारच्या टोकाच्या खालच्या कवभागाने
कापायला सुरूवात करा.
(कचत्र. 70)
1. वापरण्यायोग्य कापण्याची लांबी झाडाच्या व्यासापे्षिा जास्त
असल्यास, या पायऱ्यांचे अनुसरण करा (a-d).
a) पाडण्याच्या सांध्याची रूंदी पूण्घ करण्यासाठी खोडामध्ये सरळ
एक बोर राव राला. (कचत्र. 71)
b) ⅓ पयथांत खोड कशल्लक राहीपयथांत पूल स््रिोकवर कापा.
c) गाइड बारला 5-10 सेमी/2-4 इंच मागच्या बाजूने खेचा.
d) 5-10 सेमी/2-4 इंच रुंदीचा सुरक्षित कोपरा पूण्घ करण्यासाठी
उरलेल्या खोडामिून कापा. (कचत्र. 72)
2. वापरण्यायोग्य कापण्याची लांबी झाडाच्या व्यासापे्षिा कमी
असल्यास, या पायऱ्यांचे अनुसरण करा (a-d).
a) खोडामध्ये सरळ एक बोर राव राला. बोर राव झाडाच्या
व्यासाच्या 3/5 पे्षिा जास्त असला पाकहजे.
b) उरलेल्या खोडाला पूल स््रिोकवर कापा. (कचत्र. 73)
c) पाडण्याचा सांिा पूण्घ करण्यासाठी झाडाच्या दुसऱ्या बाजूने
सरळ खोडामध्ये कापा.
d) सुरक्षित कोपरा पूण्घ करण्यासाठी, खोडाची ⅓ पयथांत लांबी
कशल्लक राहीपयथांत पुश स््रिोकवर कापा. (कचत्र. 74)
3. कापलेल्या दोन भागांमध्ये मागच्या बाजूने सरळ वेज राला.
(कचत्र. 75)
4. झाडाला पाडण्यासाठी कोपरा कापून टाका.
नोट: झाड पडत नसल्यास, ते पडेपयथांत वेजवर मारा.
5. झाड पडायला लागल्यावर, झाडापासून लांब जाण्यासाठी परत
जाण्याचा माग्घ वापरा. झाडापासून दकमान 5 कम/15 दफट दूर जा.
अडकलेले झाड मोकळे करण्यासाठी
चेतावणी: अडकलेले झाड काढणे खूप िोकादायक आहे
आकण त्यात उच्च अपराताची जोखीम आहे. जोखीमीच्या
्षिेत्राबाहेर रहा आकण अडकलेले झाड पाडण्याचा प्रयत्न
करू नका.
(कचत्र. 76)
खालीलपैकी एक कवंच वापरणे सवा्घत सुरक्षित प्रदक्रया आहे:
• ्रिॅक्टर -माऊंट केले
(कचत्र. 77)
• पोट्देबल
930 - 003 - 06.03.2019
175
Summary of Contents for 120
Page 5: ...72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 C A B 94 95 96 97 ...
Page 7: ...128 129 130 B C D A E 131 ...
Page 51: ...H37 4 0 mm 5 32 pulg 505 24 37 01 0 65 mm 0 025 in 30 80 930 003 06 03 2019 51 ...
Page 71: ...H37 4 0 મીમી 5 32 ઇંચ 505 24 37 01 0 65 મીમી 0 025 ઇંચ 30 80 930 003 06 03 2019 71 ...
Page 93: ...H37 4 0 लममी 5 32 इंच 505 24 37 01 0 65 लममी 0 025 इंच 30 80 930 003 06 03 2019 93 ...
Page 185: ...H37 4 0 कममी 5 32 इंच 505 24 37 01 0 65 कममी 0 025 इंच 30 80 930 003 06 03 2019 185 ...
Page 327: ...930 003 06 03 2019 327 ...