(कचत्र. 10) वातावरणात ध्वनी बाहेर पडण्यासाठी लागू केलेल्या
EC कनद्देशांनुसार आहे. उत्पादनाचे ध्वनी बाहेर
तांकत्रक डेटापृष्ठावरील 183
आकण लेबलवर
कनदद्घष्ट केले आहे.
(कचत्र. 11) साखळी ब्रेक, काय्घरत (उजवा). साखळी ब्रेक, मोकळा
(डावा).
(कचत्र. 12) चोक.
(कचत्र. 13) हवा शुद्धीकरण बल्ब.
(कचत्र. 14) इंिन.
(कचत्र. 15) साखळीचे तेल.
yyyywwxxx
x
रेरटंग प्लेट कसरीयल नंबर दश्घवते. yyyy उत्पादन वष्घ
आहे आकण ww उत्पादन आठवडा आहे.
नोट: उत्पादनावरील अन्य कचन्ह/डीकॅल कवकशष्ट माक्देटच्या काही
प्रमाणपत्र आवश्यकतांचा उल्लेख करतात.
सुरक्षितता
सुरक्षितता व्याख्या
मॅन्युअलचे कवशेष महत्त्वपूण्घ भाग दश्घवण्यासाठी चेतावणी, साविकगरी
आकण रटपांचा वापर केला जातो.
चेतावणी: जर मॅन्युअलमिील सूचनांचे पालन केले नाही
तर ऑपरेटर दकंवा बायस्टॅंडरसाठी जखम दकंवा मृत्यूचा
िोका असल्यास वापरला जातो.
चेतावणी: जर मॅन्युअलमिील सूचनांचे पालन केले नाही
तर उत्पादनास, इतर वस्तू दकंवा समीप ्षिेत्राला होणारे
नुकसान असल्यास वापरली जाते.
नोट: ददलेल्या पररकस्थतीत आवश्यक असलेली अकिक माकहती
देण्यासाठी वापरले जाते.
सामान्य सुरक्षितता सूचना
चेतावणी: आपण उत्पादनाचा वापर करण्यापूव्वी पुढील
चेतावणी सूचना वाचा.
• जर कनष्काळजीपणे दकंवा चुकीच्या पद्धतीने वापरले तर साखळी
करवत हे िोकादायक सािन आहे आकण त्यामुळे गंभीर दुखापत
दकंवा मृत्यू होऊ शकतो. हे खूपच महत्वाचे आहे की आपण या
ऑपरेटरच्या मॅन्युअलची सामग्री वाचली आकण समजली.
• कोणत्याही पररकस्थतीत कनमा्घत्याच्या परवानगीकशवाय
उत्पादनाची कडझाइन सुिाररत केली जाणार नाही. असे उत्पादन
वापरू नका जे इतरांनी सुिाररत केले आहे आकण केवळ या
उत्पादनासाठी कशफारस केलेली उपकरणे वापरा. अकिकृत-
नसलेल्या सुिारणा आकण/दकंवा अ ॅक्सेसरीजमुळे गंभीर वैयक्तिक
इजा होऊ शकते दकंवा ऑपरेटर दकंवा इतरांचा मृत्यू होऊ शकतो.
• मफलरच्या आत असे रसायन आहे जे कारकसनोजेकनक असू शकते.
मफलर खराब असल्यास या रटकांशी संपक्घ करणे टाळा.
• अकिक वेळ श्वास आत रेतल्याने इंकजनमिून कनरणार्या गॅसमध्ये,
कनरणारा साळखी तेलाचा िूर आकण भूसा आरोग्यासाठी
िोकादायक आहे.
• हे उत्पादन ऑपरेशन दरम्यान ईलेक््रिोमॅग्नेरटक ्षिेत्र कनमा्घण करते.
हे ्षिेत्र सदक्रय दकंवा कनकष्क्रय वैद्यकीय प्रत्यारोपणासह काही
पररकस्थकतत स्त्षिेप करू शकते. गंभीर दकंवा रातक इजेची जोखीम
कमी करण्यासाठी, आम्ही कशफारस करतो की वैद्यकीय प्रत्यारोपण
केलेल्या व्य्तिीने उत्पादन चालू करण्यापूव्वी त्यांच्या डॉक्टरांचा
आकण वैद्यकीय प्रत्यारोपण कनमा्घत्याचा सल्ला घ्या.
• या ऑपरेटरच्या मॅन्युअल मिील माकहती व्यावसाकयक कौशल्य
आकण अनुभवासाठी किीही पया्घय असू शकत नाही. आपण किीही
असुरक्षित वाटेल अशा कस्थतीत असाल, तर थांबा आकण तज्ञांचा
सल्ला घ्या. आपल्या सेवा कवक्रेत्याशी दकंवा अनुभवी साखळी
करवत वापरकत्या्घशी बोला. आपल्याला शाश्वती नसलेले कोणतेही
काय्घ करू नका!
ऑपरेशनसाठी सुर्षिा सूचना
चेतावणी: आपण उत्पादनाचा वापर करण्यापूव्वी पुढील
चेतावणी सूचना वाचा.
• उत्पादन वापरण्यापूव्वी आपण kickback चे प्रभाव समजणे आकण
त्यांना कसे टाळायचे हे समजणे आवश्यक आहे. सूचनांसाठी
Kickback माकहतीपृष्ठावरील 172
चा संदभ्घ घ्या
• सदोष उत्पादन किीही वापरू नका.
• स्पाक्घ प्लग कॅप आकण प्रज्वलन केबलमध्ये काही कबराड झालेले
ददसत असल्यास किीही उत्पादन वापरू नका. स्पाक्घकलंगच्या
जोखीमेमुळे आग लागू शकते.
• थकलेले असताना, मद्यपान केलेले असताना दकंवा औषिे रेतलेले
असताना, औषिोपचार चालू असताना किीही उत्पादन वापरू
नका त्यामुळे आपल्या दृष्टी, सतक्घता, समन्वय दकंवा कनण्घयावर
पररणाम होऊ शकतो.
• खराब हवामानत, जसे की दाट िुकं, मुसळिार पाऊस, प्रचंड
वारा, प्रखर थंडी इत्यादी यावेळी उत्पादन वापरू नये. खराब
हवामानात काम केल्याने नेहमी दमछाक होते आकण बहुिा
बफा्घच्छाददत जमीन, ददशेचा अंदाज वत्घवता न येणे अशा
प्रकारच्या जोखीमा येऊ शकतात.
• माग्घदश्घक बार, साखळी करवत आकण सव्घ कव्हर योग्यररत्या दफट
नसल्यास उत्पादन किीही सुरू करू नका. सूचनांसाठी
एकत्रीकरणपृष्ठावरील 170
चा संदभ्घ घ्या उत्पादनाला बार आकण
साखळी करवती न जोडल्याने क्लच सैल होऊ शकतो आकण गंभीर
इजा होऊ शकते.
(कचत्र. 16)
• किीही उत्पादन ररात सुरू करू नका. इंिनाचा िूर श्वासात
गेल्यास िोकादायक असू शकतो.
• इंकजनमिून येणारा िूर गरम असतो आकण त्यामध्ये स्पाक्स्घ असू
शकतात ज्यामुळे आग लागू शकते. ज्वालाग्राही पदाथाथांजवळ
उत्पादन किीही सुरू करू नये!
• आपल्या आजूबाजूला बरा आकण आकण हे सुकनक्चित करा की
आपल्या संपका्घत येत असलेल्या दकंवा लोकांच्या उत्पादनावर
कनयंत्रण ठेवणारे लोक दकंवा प्राणी यांना कोणताही िोका नाही.
• मुलांना उत्पादनांच्या जवळ दकंवा वापरण्याची किीही परवानगी
देऊ नका. उत्पादनाला कस्प्रंग-लोडेड स्टाट्घ/स्टॉप कस्वचसह सुसज्ज
केले आहे आकण स्टाट्घर हँडलवर कमी वेगाने आकण ताकदाने सुरू
केले जाऊ शकते, तरीही काही पररकस्थतीत लहान मुले
उत्पादनाला प्रारंभ करण्यासाठी आवश्यक असलेले बल देखील देऊ
930 - 003 - 06.03.2019
167
Summary of Contents for 120
Page 5: ...72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 C A B 94 95 96 97 ...
Page 7: ...128 129 130 B C D A E 131 ...
Page 51: ...H37 4 0 mm 5 32 pulg 505 24 37 01 0 65 mm 0 025 in 30 80 930 003 06 03 2019 51 ...
Page 71: ...H37 4 0 મીમી 5 32 ઇંચ 505 24 37 01 0 65 મીમી 0 025 ઇંચ 30 80 930 003 06 03 2019 71 ...
Page 93: ...H37 4 0 लममी 5 32 इंच 505 24 37 01 0 65 लममी 0 025 इंच 30 80 930 003 06 03 2019 93 ...
Page 185: ...H37 4 0 कममी 5 32 इंच 505 24 37 01 0 65 कममी 0 025 इंच 30 80 930 003 06 03 2019 185 ...
Page 327: ...930 003 06 03 2019 327 ...